सध्या धकाधकीच्या आयुष्यात पोटाचे विकार वाढत चालले आहेत. दुर्गम, आदिवासी भागातील लोकांना शहरातील रुग्णालयांमध्ये महागडे उपचार परवडण्यासारखे नसतात. त्यामुळे अश्या गरीब व दुर्गम भागातील लोकांना उत्तम दर्जाच्या वैद्यकीय सोयी-सुविधा मिळवून देण्याच्या दृष्टीने बीड्स आणि राज्य सरकारकडून एन्डोस्कोपी ऑन व्हिल्सची सुरूवात करण्यात आली आहे.

पद्मश्री डॉ. अमित मायदेव यांच्या संकल्पनेतील भारतातील पहिली फिरती वैद्यकीय व्हॅन असून प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. या माध्यमातून गरीब आणि गरजू रूग्णांना पोट विकारावर अद्ययावत दर्जाचे उपचार दिले जातात. एन्डोस्कोपी ऑन व्हिल्च्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या संपूर्ण सुविधा विनामूल्य आहेत. तसेच या केंद्राच्या माध्यमातून पोटविकार होण्याची कारणे, त्यावरील उपाय आणि उपचार याबाबत लोकांमध्ये जनजागृती देखील करण्यात येत आहे.
पोटाच्या आजारांवर तज्ञ डॉक्टरांकडून मोफत मार्गदर्शन मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फॉर्म मद्दे आपली माहिती भरून आम्हाला पाठवा.
Service
मोफत
महाआरोग्य शिबीर
शहर: ----
स्थळ: ----
दि: ----